शिवसेनेच्या अयोध्यावारीचा प्रभाव:ठिकठिकाणी उभी राहिली राममंदिर प्रतिकृती

महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरात आणि सार्वजनिक मंडळांत काल बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सव म्हटलं की अवघ्या महाराष्ट्रात उत्साह संचारतो. गणपती सार्वजनिक असो किंवा … Continue reading शिवसेनेच्या अयोध्यावारीचा प्रभाव:ठिकठिकाणी उभी राहिली राममंदिर प्रतिकृती