Skip to content Skip to footer

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

महिनाभरपासून चालू असलेल्या सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटलेला आहे. परंतु या महिन्याभरात अनेक घडामोडी घडलेल्या या महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा पाहिलेल्या आहे. अखेर या सर्व घडामोडीवर काल मुंबईत येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला पडदा पडलेला आहे. या बैठकीला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेली आहे.

त्यानंतर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री पदावर पाहायला मिळणार आहेत. उद्या ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी पत्नी रश्मी ठाकरेंसह राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. उद्या मुंबईतील शिव

Leave a comment

0.0/5