Skip to content Skip to sidebar Skip to footer

क्रीडा

Tokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन! मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल

महाराष्ट्र बुलेटिन : टोकियो ऑलिम्पिकमधून भारताच्या शिरपेचात आणखी एक पदक रोवणारे रवी कुमार दहिया यावेळी कुस्तीचे नवे 'पोस्टर बॉय' बनले आहेत. २३ वर्षीय कुस्तीपटू रवी टोकियोमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. संपूर्ण देश त्यांच्या कामगिरीला सलाम करत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रवीकुमार यांचे वडील भाडेतत्त्वावर जमीन कसत होते रवी हरियाणाच्या सोनीपत…

Read More

माजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची ओपनिंग जोडी सर्वोत्तम

महाराष्ट्र बुलेटिन : शिखर धवनला टी-२० मालिका (India vs England) दरम्यान फक्त एका सामन्यात संधी मिळाली. अंतिम सामन्यात स्वत: कर्णधार विराट कोहली सलामीला आला. यानंतर, कोहलीने म्हटले होते की, तो यापुढेही रोहितबरोबर ओपनिंग करू इच्छित आहे. परंतु माजी निवडकर्ता शरणदीप सिंह यांचे म्हणणे आहे की टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये टीमने रोहित शर्मा…

Read More

IND vs ENG: वनडेमध्ये देखील भारतानं इंग्लंडला चारली धूळ, ‘हे’ ५ खेळाडू ठरले मालिका विजयाचे ‘हिरो’

महाराष्ट्र बुलेटिन : कसोटी आणि टी-२० सारख्या एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली. भारताने ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली, त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली आणि वनडे मालिकेत २-१ असा शानदार विजय मिळविला. मालिकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. केएल राहूल भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल टी-२० मालिकेत…

Read More

IND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही! ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ आणि ‘टी-२० वर्ल्ड कप’वर भारताची नजर

महाराष्ट्र बुलेटिन : टी-२० मालिकेदरम्यान हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी करण्यात आली होती. त्याने चांगली गोलंदाजीही केली, पण तरीही वन डे मालिकेत (भारत विरुद्ध इंग्लंड) त्याच्याकडून गोलंदाजी करण्यात आलेली नाही. पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाज महागात पडले. तरीही हार्दिकने एकही ओव्हर टाकली नाही. कर्णधार विराट कोहली कडूनही याबाबत मोठे विधान समोर आले आहे. याकडे टीम इंडियाची…

Read More

IND vs ENG: विराटनं वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजार धावा केल्या पूर्ण, फक्त पॉन्टिंग विराटच्या पुढे

महाराष्ट्र बुलेटिन : भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे मध्ये आणखी एक विक्रम नोंदविला. या फॉरमॅटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना विराटनं १०,००० धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग नंतर असे करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. वनडेमध्ये पॉन्टिंगने सर्वाधिक १२६६२ धावा केल्या आहेत. त्याने ३३५ डावात या धावा केल्या आहेत. या दरम्यान…

Read More

Ind vs Eng 2nd ODI Match: भारतानं बनवल्या ३३६ धावा, इंग्लंडला विजयासाठी ३३७ चे टारगेट

महाराष्ट्र बुलेटिन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा दुसरा सामना पुणे येथील मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या शतकी आणि कर्णधार कोहली आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या आधारे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३३६ धावा केल्या आणि इंग्लंडला…

Read More

ऑलिम्पिकच्या दृष्टीने ‘रौप्यपदक’ माझ्यासाठी खूप मोलाचे- राही सरनोबत

महाराष्ट्र बुलेटिन : कोल्हापूरच्या राही सरनोबतने राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक- २०२१ स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी राहीने सांगितले की, ऑलिम्पिकच्या दृष्टीने माझ्यासाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची होती. या कारणामुळे हे रौप्यपदक माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. तसेच राहीने पुढे म्हटले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा…

Read More

Ind vs Eng, 2nd ODI Match Preview: सूर्यकुमार यादव करू शकतो पदार्पण, भारताची नजर मालिका गुंडाळण्यावर

महाराष्ट्र बुलेटिन : असाधारण प्रतिभा असलेला सूर्यकुमार यादव याला इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे या सामन्यातून आणखी एक मालिका आपल्या नावे करण्यावर भारताची नजर असेल. खांद्याला दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यर या मालिकेमधून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव व वनडे क्रिकेटमधील त्याच्या पदार्पणावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले…

Read More

पाकिस्तानी दिग्गजांनी देखील ‘प्रसिद्ध कृष्णा’ला केला सलाम, शोएब अख्तर म्हणाला- ‘ये गेंदबाज करिश्मा है’

महाराष्ट्र बुलेटिन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला ६६ धावांनी विजय मिळाला. जगातील पहिल्या क्रमांकाच्या संघाचा पराभव करण्यात भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. परंतु गोलंदाजीच्या बाबतीत बघितले तर पहिला सामना खेळणार्‍या प्रसिद्ध कृष्णाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. प्रसिद्ध कृष्णा त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये खूपच…

Read More

बीडच्या अविनाश साबळेची ‘सुवर्ण’कमाई

महाराष्ट्र बुलेटिन : पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी बुधवारी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तसेच कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे अविनाश साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आहे. बीडच्या २६ वर्षीय अविनाश साबळेने ३००० मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत पाचव्यांदा नव्या राष्ट्रीय…

Read More