महाराष्ट्र बुलेटिन : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत अधिक वाढली आहेत, जी भारतासाठी धोक्याची चिन्हे असू शकतात. अलबामा, अर्कान्सास, लुईझियाना आणि फ्लोरिडामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. अर्कान्सास येथील बाल रुग्णालयामध्ये संसर्गामुळे दाखल झालेल्या मुलांच्या दरात…
महाराष्ट्र बुलेटिन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी १९ जुलैपासून देशात कोविड संदर्भातील अनेक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेने 'आत्मघातकी' असे संबोधले आहे. त्याचबरोबर पक्षाने असेही म्हटले आहे की या निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. पंतप्रधान जॉन्सन यांनी नुकतेच सांगितले होते की ब्रिटनला व्हायरस बरोबर जगायला शिकावे लागेल. तथापि, याबाबत…
महाराष्ट्र बुलेटिन : जर तुम्हाला सांगण्यात आले की पृथ्वीच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे तर आपण काय प्रतिक्रिया द्याल? आश्चर्यचकित होऊ नका! काही वर्षांत अशी स्थिती आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. आता पृथ्वीच्या बाहेर अवकाशातही हॉटेल सुरू होणार आहे. वास्तविक, ऑर्बिटल असेंब्ली (Orbital Assembly) त्यावर काम करत आहे. ३ वर्ष जुनी ही कंपनी…
महाराष्ट्र बुलेटिन : शुक्रवारी म्हणजेच आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स (Sensex) १९३२.३० अंक म्हणजेच ३.०८ टक्क्यांनी घसरून ४९,०९९.९९ च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी (Nifty) ५६८.२० अंक म्हणजेच ३.७६ टक्क्यांनी घसरून १४,५२९.१५ च्या पातळीवर बंद झाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे शेअर बाजारातील २०२१ मधील ही सर्वात मोठी घसरण आहे. एका दिवसात…
महाराष्ट्र बुलेटिन: ज्यांना कोरोनाची लस तर घ्यायची आहे, मात्र इंजेक्शनची भीती वाटते अशांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकांना लवकरच कोरोना व्हायरस लसीमध्ये इंजेक्शनऐवजी टॅब्लेट मिळू शकते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी यावर काम सुरू केले आहे. शास्त्रज्ञांची टीम कोरोना विषाणूच्या अशा लसीचा शोध घेत आहे, जी मुलांना फ्लू मध्ये दिल्या जाणाऱ्या नाकाचा स्प्रे किंवा पोलिओ लसीकरणात दिल्या जाणाऱ्या…
पाकिस्तानातील सिंध प्रांतात झळकले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर
पाकिस्तानात वेगळया सिंध राष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी सिंध प्रांतातही सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे फलक स्थानिकांनी हाती घेतले होते. पाकिस्तानापासून वेगळे होऊन सिंधूराष्ट्र स्थापन करावे,…
रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारतवर युनायटेड किंग्डममधील संवाद नियामक कार्यालाने कारवाही केली आहे. युकेमधील ऑफकॉमने वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क लिमीटेडला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावण्यात आलेला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन…
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोना लस घेतली आहे. जे बायडेन यांचे वय ७८ वर्ष असून बायडेन हायरिस्कमध्ये मोडतात. त्यांनी फायझर कंपनीची करोना लस टोचून घेतली असून या फायझरच्या लसीला अमेरिकेने अधिकृत मान्यता दिली आहे. अमेरिकन नागरिकांच्या मनातील भीती कमी व्हावी आणि त्यांनी लसीकरण मोहिमेत सामील व्हावे यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून बायडेन यांनी लाईव्ह…
आता चीनची खेळी भारतीय वर्तमान पत्र आणि वेबसाईडवर घातली बंदी ?
भारत चीन बनावटीचे एकूण ५९ अॅप्सवर केंद्र सरकारने एक पत्रक जारी करून बंदी घातलेली आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेने सुद्धा चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांना मज्जाव केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर चीन सरकारने भारतीय वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर बंदी आणली असून, त्या ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने या वृत्तपात्राने यासंबंधी…
भारतापाठोपाठ अमेरिकेचा चीनला दणका ! वाचा...
भारताने चिनी बनावटीच्या एकूण ५० अॅपवर बंदी आणल्यानंतर आता अमेरिकेने सुद्धा भारताच्या निर्णयावर पाऊल ठेवत चीनला जोरदार दणका दिला आहे. अमेरिकेनेही चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांना देशाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याचे सांगितले आहे. हुवैई टेक्नोलॉजी आणि झेडटीई कॉर्प या कंपन्यांना अमेरिकेने व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.
अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेश कमिशनने मंगळवारी ५-० या…