Pune, The excitement surrounding the recently inaugurated Chandani Chowk Flyover in Pune has turned into worry for Bavdhan residents as visible cracks have begun to develop on the structure. This stunning piece of infrastructure, designed to alleviate traffic congestion in the area, is now raising safety concerns among locals.
The flyover, which was inaugurated with much fanfare…
अहमदनगर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ५ कोटींच्या निधीला आज मंजुरी दिली. खड्डेमुक्त अहमदनगरच्या उद्देशपूर्तीसाठी दिलेल्या या निधीबद्दल खासदार डॉ. श्री. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे समस्त नगरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
६ डिसेंबर २०२२ रोजी खासदार डॉ.विखे यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर निधीची…
राज्यातील ३३ जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार जनावरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली होती. मात्र वेगाने १०० टक्के लसीकरण झाल्याने पशुधनाच्या मृत्यूदरावर नियंत्रण राखता आले, तसेच सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून ही लस आता राज्यातच तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते…
वाळूच्या बेकायदेशीर उत्खननास व वाळू माफियांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीदरम्यान सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवरील 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज…
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले.
या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील
7 तालुक्यांतील 10 रस्त्यांचा प्रश्न…
सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…
समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव......
मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 'विशेष सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा…
पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही…
मुंबई: बंदच्या अनुषंगाने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतही बंदच्या पार्श्वभूमीवर दोन गुन्हे व तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय मुंबईत २०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
जळगावसह एक-दोन ठिकाणे वगळता अनुचित प्रकार घडले नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४८…
सोलापूर: मराठा आरक्षणाचे जनक ,मराठा क्रांतीसुर्य व ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक आणि माथाडी कामगार यांचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने राम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्याला एक चांगलं व तगडे नेतृत्व मिळालं आहे असे मत सोलापूरवासियांना कडून बोलले जात आहे.
अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्ह्याच्या…