Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल!

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल नगर : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या…

Read More

eknath shinde maratha arakshan

मराठा आरक्षण बाबत सर्वात मोठी बातमी!

मुंबई | मराठा आरक्षण चा (Maratha Reservation) प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्यार कोणताही निर्णय घेतला नाही. अशात मराठा आरक्षण बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची…

Read More

Felicitation of children for participating in drawing competition

युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत शेकडो चित्रे रेखाटून बालकांची बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वडाळा विभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने युवासेना सहसचिव मयुर कांबळे यांच्यामार्फत वडाळा विधानसभा शाखा क्रमांक 201 (208) मधील शालेय विद्यार्थांकरीता या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी होत त्यांनी रंग रेषांद्वारे शेकडो चित्रे रेखाटून बाळासाहेबांना…

Read More

प्रानिनिधिक छायाचित्र

अहमदनगर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !!

अहमदनगर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ५ कोटींच्या निधीला आज मंजुरी दिली. खड्डेमुक्त अहमदनगरच्या उद्देशपूर्तीसाठी दिलेल्या या निधीबद्दल खासदार डॉ. श्री. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे समस्त नगरकरांच्या वतीने आभार मानले आहेत. ६ डिसेंबर २०२२ रोजी खासदार डॉ.विखे यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर निधीची…

Read More

वाळू उत्खननाबाबत लवकरच नवे व्यापक धोरण आणणारः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाळूच्या बेकायदेशीर उत्खननास व वाळू माफियांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीदरम्यान सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवरील 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज…

Read More

प्रातिनिक छायाचित्र

अहमदनगर दक्षिण मधील 7 तालुक्यातील 10 रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील नगर, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत, जामखेड व पारनेर तालुक्यांतील महत्त्वाच्या 10 रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 25 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले. या निधीमुळे अहमदनगर दक्षिण मतदार संघातील 7 तालुक्यांतील 10 रस्त्यांचा प्रश्न…

Read More

प्रातिनिधीक छायाचित्र

वाघोलीचा सर्वांगिण विकास महापालिकेशिवाय अशक्य : जि.प. सदस्य ज्ञानेश्वर कटके

सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…

Read More

समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’ देऊन करण्यात आला गौरव……

समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव......   मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 'विशेष सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा…

Read More

Mauli Katke - वाघोली

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा - ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परिसरातील सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वाघोली गाव व आजूबाजूचा परिसर मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पालक या नात्याने सदर भागाकडे लक्ष देऊन पाणी…

Read More

दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार.

Maharashtra bulletin- कृपया प्रसिद्धीसाठी- दिवाळीनिमित्त युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे वडाळा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना प्रतिवर्षीप्रमाणे सुगंधित आयुर्वेदिक उटणे वाटप करणार आहेत. सदर उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना सचिव श्री. सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस श्री. अमोल कीर्तिकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य श्री. रुपेश कदम, श्री. संजय मशीलकर उपस्थित होते.

Read More