Skip to content Skip to sidebar Skip to footer

देश

eknath shinde maratha arakshan

मराठा आरक्षण बाबत सर्वात मोठी बातमी!

मुंबई | मराठा आरक्षण चा (Maratha Reservation) प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्यार कोणताही निर्णय घेतला नाही. अशात मराठा आरक्षण बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची…

Read More

भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा सभागृहात प्रत्यय; विमा कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत जबरदस्तीने मंजूर

महाराष्ट्र बुलेटिन : बुधवारी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा प्रत्यय अख्ख्या जगाला आला. भाजपा सरकारने देशामधील विमा कंपन्या विकायला काढल्या असून त्यासंदर्भातील विधेयक तीव्र विरोधानंतरही भाजपा सरकारने मंजूर करून घेतले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहामध्ये विरोधी बाकांमधील जागेत शेकडो मार्शल्स घुसवले गेले. या सर्व प्रकाराचा निषेध करत विरोधी पक्षांनी बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा…

Read More

राज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल राज्य सरकार

महाराष्ट्र बुलेटिन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न मधून वगळण्यात आल्याच्या काही दिवसांनीच राज्य सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार केंद्राला उत्तर म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवारी समाजाला मदत करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) संस्थांचा सन्मान करण्यासाठी राजीव…

Read More

अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र बुलेटिन : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत अधिक वाढली आहेत, जी भारतासाठी धोक्याची चिन्हे असू शकतात. अलबामा, अर्कान्सास, लुईझियाना आणि फ्लोरिडामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. अर्कान्सास येथील बाल रुग्णालयामध्ये संसर्गामुळे दाखल झालेल्या मुलांच्या दरात…

Read More

Tokyo Olympics: वडील भाडेतत्त्वावर कसायचे जमिन! मुलानं टोकियोमधून जिंकून आणलं मेडल

महाराष्ट्र बुलेटिन : टोकियो ऑलिम्पिकमधून भारताच्या शिरपेचात आणखी एक पदक रोवणारे रवी कुमार दहिया यावेळी कुस्तीचे नवे 'पोस्टर बॉय' बनले आहेत. २३ वर्षीय कुस्तीपटू रवी टोकियोमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. संपूर्ण देश त्यांच्या कामगिरीला सलाम करत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रवीकुमार यांचे वडील भाडेतत्त्वावर जमीन कसत होते रवी हरियाणाच्या सोनीपत…

Read More

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकातून महाराष्ट्र सावरला आहे का? R-Value आली खाली, जिल्ह्यांच्या परिस्थितीत सुधार

महाराष्ट्र बुलेटिन : आरोग्य मंत्रालयाने कोविड -१९ महामारीशी संबंधित भारताचा राज्यवार डेटा सादर केला, ज्यामध्ये ग्राफिक्स आणि चार्टद्वारे राज्यांनी कोविडचा सामना कसा केला याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यात एक चांगली गोष्ट समोर आली की महाराष्ट्राची आकडेवारी लाल निशाणीपासून बाहेर गेली आहे. तथापि, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. राज्याने गेल्या वर्षी साथीच्या आजाराशी दोन हात…

Read More

राज कुंद्राला LIVE पॉर्न बिझनेस बॉलिवूड इतका मोठा करायचा होता- पोलिसांनी दिली माहिती

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या पोलिस कोठडीत आहे. अश्लिल चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून ते प्रकाशित केल्याप्रकरणी राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्रासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या हाती काही इलेक्ट्रॉनिक पुरावे…

Read More

संजय राऊत यांनी लोकसंख्या कायद्याबाबत मुख्यमंत्री योगी यांचे केले समर्थन, नितीशकुमार यांना दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या…

महाराष्ट्र बुलेटिन : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या लोकसंख्या कायद्यावरील प्रस्तावित कायद्याला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शविला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकसंख्या कायद्याकडे राजकीय चष्म्याद्वारे न पाहण्याला समर्थन देताना संजय राऊत म्हणाले की लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे आणि सर्वांनी मिळून या समस्येचा सामना…

Read More

Warning: ‘लस’ घेतल्यानंतर लगेच घरी जाण्याऐवजी ३० मिनिटं केंद्रावर थांबणं आवश्यक, अन्यथा पडू शकतं महागात

महाराष्ट्र्र बुलेटिन : आजपासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचे महाभियान सुरु झाले आहे. आज १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील सर्व लोक लसीकरण केंद्रात जाऊन कोरोना लस (Covid-19 Vaccine) घेण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर कोणालाही कोणत्याही आजाराचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार नाही. केवळ आधार कार्ड (Aadhar card) किंवा मतदार कार्ड (Voter ID Card) यासारखी ओळखपत्र दाखवावे लागतील. लोकांना…

Read More

PAN-Aadhaar Linking: आज आहे शेवटची मुदत, आयकर विभागाची वेबसाइट हँग, एसएमएसद्वारे करा लिंक

महाराष्ट्र बुलेटिन : आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे का? आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ निश्चित केली आहे. दरम्यान अनेकांनी आयकर विभागाच्या वेबसाइटद्वारे पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यात अडचण येत असल्याची तक्रार केली आहे. अशा परिस्थितीत आपण एसएमएस पाठवून देखील पॅनकार्ड आधारशी लिंक करू…

Read More