Skip to content Skip to sidebar Skip to footer

मनोरंजन

नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…

पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील. नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत…

Read More

अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये वाढलं ‘कोरोना’ संक्रमण, भारतासाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र बुलेटिन : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत अधिक वाढली आहेत, जी भारतासाठी धोक्याची चिन्हे असू शकतात. अलबामा, अर्कान्सास, लुईझियाना आणि फ्लोरिडामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. अर्कान्सास येथील बाल रुग्णालयामध्ये संसर्गामुळे दाखल झालेल्या मुलांच्या दरात…

Read More

कोरोनानंतर पुण्यातील ७९ गावांवर पसरला झिका विषाणूचा धोका, आरोग्य विभाग अलर्ट

महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून महाराष्ट्र अजून सावरलेला नसताना आणखी एका धोक्याने आरोग्य विभागाची झोप उडवली आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. पुण्यात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क मोडमध्ये आले आहे आणि ७९ गावांमध्ये झिका विषाणूचा धोका असल्याची आशंका व्यक्त केली आहे. झिका विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने…

Read More

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन

महाराष्ट्र बुलेटिन : देशात कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार कोरोनाचे बळी ठरत आहेत. काल अक्षय कुमार आणि गोविंदा यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली आणि आता अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि विकी कौशलही कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी शेअर केली आहे. भूमीने सांगितले…

Read More

परिणीती चोप्राने केला Nude फोटोशूट, लोक म्हणाले- ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’

महाराष्ट्र्र बुलेटिन : परिणीती चोप्रा सध्या तिच्या 'सायना' चित्रपटासाठी चर्चेत आहे. यावर्षी ती एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. या दरम्यान परिणीतीचा एक फोटोशूट चर्चेत आला आहे, या फोटोशूटमध्ये परिणीती चोप्रा न्यूड दिसत आहे. परिणीती चोप्राचे असे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. काही लोकांना तिचा बोल्डनेस खूप आवडत आहे तर काहीजण तिला खूप ट्रोल करत…

Read More

कंगना रनौतनं पुन्हा एकदा करण जोहरवर साधला निशाणा; इंटरव्ह्यूमध्ये ‘फ्रस्ट्रेटेड सेक्स’ संदर्भात होते चर्चा

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थलाईवी’ लवकरच पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच आवडला आहे. कंगना रनौत सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर नेपोटीझम संदर्भात निशाणा साधला आहे. करण जोहर आणि नेपोटीझमवर बोलण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. कंगना रनौत नेच सर्वात आधी…

Read More

सैफ-करीनाच्या होळी पार्टीसाठी सूटमध्ये बाहेर पडली सारा, त्यानंतर बिकिनीवर स्विमिंग पुलमध्ये केली धमाल

महाराष्ट्र बुलेटिन : काल देशभरात होळी खेळली गेली, बॉलिवूड स्टार्सनीही होळीनिमित्त मस्ती केली. अनेक स्टार्सनी त्यांच्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीच्या दिवशी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनीही आपल्या घरात पार्टीची व्यवस्था केली होती. ज्यामध्ये सैफ अली खानची मुलगी…

Read More

मलायका अरोराला पती अरबाज खान कडून मिळालं ‘Special Gift’, अभिनेत्रीनं शेअर केला ‘व्हिडीओ’

महाराष्ट्र बुलेटिन : मलायका अरोरा नेहमी तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यासह, ती तिच्या व्हॅकेशन पोस्टपासून ते कुकिंग व्हिडिओपर्यंत सर्वकाही शेअर करत असते. पण आज मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर खूपच खास गोष्ट शेअर केली आहे. खरं तर मलायकाला तिच्या एक्स पती अरबाज खान कडून एक गोड भेट मिळाली आहे, ज्यामुळे मलायकाला…

Read More

अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम पहिल्यांदाच बनणार प्रोड्युसर

महाराष्ट्र बुलेटिन : अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ हा चित्रपट अनेक प्रकारे विशेष चित्रपट ठरणार आहे. अक्षयच्या प्रॉडक्शन हाऊसच्या केप ऑफ गुड फिल्म्स, अ‍ॅबॅंडिएन्ट एंटरटेनमेंट, लायका प्रॉडक्शन सोबतच आता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) 'राम सेतु' ला को-प्रोड्युस करणार आहे. 'राम सेतु' मार्फत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ पहिल्यांदा भारतात चित्रपट निर्मितीत प्रवेश करत आहे. म्हणजेच अ‍ॅमेझॉन…

Read More

अभिषेक बच्चनच्या ‘द बिग बुल’ चा टीझर प्रदर्शित, अखेर चाहत्यांसमोर आली रिलीज डेट

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा चित्रपट 'द बिग बुल' चा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. यासह चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे, कारण टीझरमध्ये चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. अभिषेक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून 'द बिग बुल' हा चित्रपट १९९२ साली झालेल्या भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित…

Read More