शाहरुख खान झळकणार राज कुमार हिरानींच्या पुढील चित्रपटात..

शाहरुख-खान-झळकणार-राज-कुम-Shahrukh-Khan-Shining-Raj-Kum

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाविषयी संपूर्ण बॉलिवूड जगतात चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलत असताना शाहरुख खानने सांगितले आहे की, लवकरच याबाबतीत माहिती देण्यात येईल.

ताज्या चर्चानुसार शाहरुख खान राजकुमार हिरानी यांच्याबरोबरच्या चित्रपट झालकणार असून याविषयी उत्सुकता शिगेला पोहचत आहे. माहितीनुसार, शाहरुख खान आणि हिरानी यांनी आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण गुजरात, लंडन आणि कॅनडामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याविषयी अधिक माहिती लवकरच कळेल असे हिरानी व शाहरुख खान यांनी माध्यमांना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here