Skip to content Skip to footer

डॉ सुजित मिणचेकर यांच्या विकासाच्या कामाची पोचपावती जनता मतदान करून देणार

डॉ सुजित मिणचेकर यांच्या विकासाच्या कामाची पोचपावती जनता मतदान करून देणार
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हातकणंगले मतदार संघाचे शिवसेना,भाजपा, रिपाई आणि रासप महायुतीचे उमेदवार डॉ सुजित मिणचेकर यांना हजारोच्या मताधिक्त्याने निवडून आणायचे असे जनतेनेच ठरविलेला आहे.

आज जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारा आमदार म्हणून कोल्हापुरात मिणचेकरांची ख्याती आहे. एक उच्च शिक्षित उमेदवार जेव्हा विकासाचे ध्येय उराशी बाळगतो तेव्हा मतदार संघाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हे चित्र मिणचेकरांच्या कार्यातून दिसून येत आहे

आमदार डॉ सुजित मिणचेकर यांनी मतदार संघात केलेली१६५ कोटींची विकास कामे, त्यांचा जनतेशी असणारा थेट संपर्क सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असलेला एक सामान्य आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.

निवडणूक लढवताना ते शिवसेना मिञपक्षाचे असतात पण निवडणून आल्यानंतर ते पक्ष गट तट न बघता गावा गावातून आलेल्या कुठल्याही प्रकारची कामे मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असतात असा सर्व समावेशक सर्व सामान्य आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.

हे ही वाचा-:

आदित्य ठाकरेंना बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांचा पाठिंबा

Leave a comment

0.0/5