Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल!

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल नगर : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या…

Read More

eknath shinde maratha arakshan

मराठा आरक्षण बाबत सर्वात मोठी बातमी!

मुंबई | मराठा आरक्षण चा (Maratha Reservation) प्रश्न सध्या पेटला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्यार कोणताही निर्णय घेतला नाही. अशात मराठा आरक्षण बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची…

Read More

chandani chowk pune bavdhan

Bavdhan Residents Express Concern as Cracks Emerge on Newly Inaugurated Chandani Chowk Flyover in Pune

Pune, The excitement surrounding the recently inaugurated Chandani Chowk Flyover in Pune has turned into worry for Bavdhan residents as visible cracks have begun to develop on the structure. This stunning piece of infrastructure, designed to alleviate traffic congestion in the area, is now raising safety concerns among locals. The flyover, which was inaugurated with much fanfare…

Read More

समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा ‘विशेष सन्मान’ देऊन करण्यात आला गौरव……

समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. मयुर कांबळे यांचा 'विशेष सन्मान' देऊन करण्यात आला गौरव......   मुंबई महानगरपालिका व संत रोहिदास समन्वय समिती-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांना मुंबई शहरात समाजासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 'विशेष सन्मान' या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा…

Read More

आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी

मुंबई:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील…

Read More

ईडी,सीबीआय संस्थेचा गैरवापर – शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका केली. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ईडी,सीबीआय वापर राजकीय दृष्टीने गैरवापर केला जात असल्याचे चित्र आहे. काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय ,इन्कम टॅक्स एबीसीबी यासारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात…

Read More

पुण्यात रिक्षाभाडे महागणार

पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही…

Read More

षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार

मुंबई :मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झालीय. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक,आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री,उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य…

Read More

नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात हेल्दि आणि निरोगी आहार काय घ्यावा…

पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील. नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत…

Read More

राजकीय सूडबुद्धीने छापेमारी: संजय राऊत

मुंबई: कालपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाचे छापे मारले सुरू आहे. त्यावर भाष्य करताना केंद्र सरकारवर तोफ टाकत शिवसेना खासदार संजय राऊत निशाना साधला आहे. अजित पवार त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या मुलाचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले ,अशा शब्दांमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका…

Read More