Skip to content Skip to footer

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तत्काल मंजूर करून देऊ – मुख्यमंत्री

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तत्काल मंजूर करून देऊ – मुख्यमंत्री

महानगर पालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देऊ मी मुंबईचा मुख्यमंत्री असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर संबंधित उपस्थितांनी एकच जल्लोष केला होता. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच वीर जिजामाता प्राणी संग्रहालयाचेही उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला.

नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं तर ही वेळ आली नसती – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई महापालिकेसाठी प्रकल्प आणा, तात्काळ मंजूर करून देणार मी मुंबईचा मुख्यमंत्री आहे. आजपर्यंत सोहळा टीव्हीवर पाहत होतो. पण तुमच्यामुळे शिवाजी पार्कवर ध्वजारोहण करता आले. पूर्वीच्या सुविधा कमी पडत असल्याने नव्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था भक्कम करतोय आणि आता तर सरकार आपल्याकडे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईतील महत्त्वाच्या लोअर परळ पुलाचे भूमीपूजन करण्यात आले.

Leave a comment

0.0/5