मुंबई : मुंबईतील रस्त्यावर एका बंद पडलेल्या गाडीला धक्का स्वत: धक्का देत एक खासदारही गाडीला धक्का मारु शकतो हे सुजय विखेंनी दाखवून दिलंय.मुंबईतील रस्त्यांवर कोण कोणासाठी थांबून मदत करतं असं क्वचितवेळा पाहायला मिळतं. याचीच प्रचिती घडलीय.पावसामुळे भर रस्त्यात बंद पडलेल्या एका कारला तिघे जण धक्का देत आहेत. यामधील एक जण स्वत: लोकसभेचा सदस्य आहे. लोकसभेचा…
राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्या विरोधकांनी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. या प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी राठोड यांचा राजीनामा मागितला होता. त्यात बेहिशेबी मालमत्ता जमावल्या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पती विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. यावरून अक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर बेछुड…
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम कोणी करायचे, काय करायचे याचे उत्तर शोधण्याची गरज नाही, हे काम आपणच करायचे आहे. त्यात केवळ 'हॅप्पी मराठी भाषा डे' असे संदेश उद्या नाही आले म्हणजे मिळवले, असा सणसणीत टोलाही मुख्यमंत्र्यांनी मराठीची मोडतोड करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.
यावेळी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी लिहीलेल्या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? याची दाखल…
साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन करून राज्यातील तमाम जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणाले की, मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,…
मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या मनपाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे. त्यातच आता कल्याण डोंबिवली हद्दीतील ७० टक्के रुग्ण हे इमारतीमधील रहिवाशी आढळून आले आहेत.
सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये १५४० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मनपाचा आरोग्य विभाग अधिक सतर्क…
आज प्लास्टिकमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यात संपूर्ण कोल्हापुर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगर पालिकेकडून एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. 'प्लास्टिक द्या, आणि स्टेशनरी घ्या' असा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा उपक्रम राबवणारा पहिला जिल्हा ठरला आहे.
प्लास्टिकमुळे निर्माण होणार कचरा यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या मागच्या काही वर्षात…
राज्यात मागच्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. काहीच दिवसांपूर्वी मंत्री राजेश टोपे, मंत्री अनिल देशमुख, मंत्री राजेंद्र भरणे, मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. यावरून विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचे नाटक करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पळ काढण्यासाठी बाऊ केला जात आहे अशी टीका विरोधकांनी केली होती.
आता विरोधकांनी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला आमदार वेभव नाईक यांचे प्रतिउत्तर
विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री आणि आघाडी सरकार पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. आता नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
"नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता…
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या नव्या नियमांची घोषणा केली आहे. केंद्राकडून संपूर्ण देशात डिजिटल कॉन्टेन्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा कायदा करण्यात आला आहे.
तसेच पुढे येणाऱ्या तीन महिन्यांत हया नव्या गाईडलाईन लागू केल्या जाणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय…
गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्या नंतर आता अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहीती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.
" माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम…