Skip to content Skip to footer

राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवतांना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढे ही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांना धन्यवाद देतांना म्हटले की, सर्वांनी सामाजिक भान ठेऊन शिस्तबद्धरितीने सगळे सण साधेपणाने आणि घरातल्या घरात साजरे केले. सर्वांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले’.

यावेळी वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असतांना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठ्ठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे व त्याच्या चरणी राज्य कोरोनामुक्त करण्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5