Skip to content Skip to footer

ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग होतोय ट्रेंड…..!!

ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग होतोय ट्रेंड…..!!

                 आज अयोध्या येथे रामजन्मभूमी पूजनाचा सोहळा मोट्या दिमाखात पार पडला. या सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. यानिमित्ताने ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसून येत आहे. यावेळी णकेणनी हिंदूह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला होता.

                  तर शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमात पत्रकार रजत शर्मा यांनी घेतलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीतील एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या मुलाखतीत रजत शर्मा यांनी विचारलेल्या बाबरी विध्वस्थ प्रश्नांना बाळासाहेबांनी साडेतोड उत्तर दिले होते.

Leave a comment

0.0/5