Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

भारत बंद : कांजुरमार्ग स्थानकावर ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅक आंदोलन केल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. सकाळी चाकरमानी कार्यालयाच्या दिशेने वाटचाल करीत असताना रेल रोकोमुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या अनियमितपणामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना आज सकाळी रेल रोकोमुळे कार्यालयात जाण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज ‘भारत बंद’चा इशारा देण्यात आला होता.कांजूरमार्ग…

Read More

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 6 वर, नागरिकांनो राहा Alert

राज्यातल्या नागरिकांनो सावध व्हा ! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या चिनी कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) संशयित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. नुकतंच चीनहून भारतात परतणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत अशा एकूण 6 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी…

Read More

खासगी-रेल्वे-मुंबईत-पोहो-Private-Train-Mumbai-Pune

खासगी रेल्वे मुंबईत पोहोचली दीड तास उशीराने; सर्व प्रवाशांना मिळाली नुकसान भरपाई

  रेल्वेने प्रवास करताना जर कोणत्याही कारणामुळे ती रखडली आणि वेळेत निश्चितस्थळी पोहोचू शकली नाही तर आपण वैतागतो . पैसे देऊनही वेळ पाळू न शकल्याने आपली चिडचिड होते, हे स्वाभाविकच आहे. मात्र, जर रेल्वे उशीराने पोहोचल्यामुळे तुम्हाला याची भरपाई देण्यात आली तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. पण हे शक्य आहे का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला…

Read More

दोन मेट्रो | Canadian company interested in investing in two metro projects

दोन मेट्रो प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीत कॅनडाच्या कंपनीला स्वारस्य

मुंबई : वर्षअखेपर्यंत पूर्ण होणाऱ्या उपनगरातील मेट्रो प्रकल्पांमध्ये कॅनडातील गुंतवणूक कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. परिणामी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास थेट सहा ते आठ हजार कोटी रुपये आगाऊ मिळू शकतील. या संदर्भात कॅनडा पेन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट बोर्डाशी (सीपीपीआयबी) चर्चा सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. आर. ए. राजीव यांनी इंडियन एक्स्प्रेसला…

Read More

कांदा | Onion is in the shambles due to the profiteering of traders

व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे कांदा शंभरीतच

आवक वाढल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर ४५-५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत उतरले असतानाही व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे किरकोळ बाजारात कांद्याचे प्रति किलो दर शंभरीच्या आसपासच राहिले आहेत. मात्र तरीही व्यापाऱ्यांसाठी असलेली कांद्याची साठामर्यादा  वाढविण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र कांद्याचे दर आठवडाभरात आणखी उतरण्याची राज्य सरकारला अपेक्षा असून व्यापाऱ्यांची साठेबाजी रोखण्यासाठी छापेसत्रही सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी…

Read More

नीता अंबानी | Nita Ambani unveils 'Santa Claus', JioWonderland for 4000 children

4000 मुलांसाठी नीता अंबानी झाल्या ‘सांताक्लॉज’,JioWonderland चे केले अनावरण

ख्रिसमसला आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. असेच गिफ्ट 4000 मुलांना मिळाले आहे. विशेष म्हणजे हे गिफ्ट चक्क रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्याकडून मिळाले आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात हा सोहळा पार पडला आणि हातात गिफ्ट पाहून तब्बल 4 हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. वांद्रे-कुर्ला संकुलात ‘जिओ वंडरलँड’मध्ये भारतातील सर्वात मोठ्या ख्रिसमस ट्रीजवळ नीता…

Read More

पालिका | An updated Kiosk smart machine to be installed in a municipal hospital in Mumbai

मुंबईतील पालिका रुग्णालयात बसविण्यात येणार अद्यावत किओस स्मार्ट मशीन

महानगरपालिकेतील रुग्णालयातही परिस्थिती पाहता दिवसेंदिवस केईएम, शिव आणि नायर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. त्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते थेट पैसे भरण्यासाठी मोठ्या रांगा रोजच लागलेल्या दिसून येतात. त्यामुळे बाहेरून आलेल्या रुग्णांचा जास्तीत जास्त वेळ हा केस पेपर काढण्यात आणि पैसे भरण्यात जातो. परिणामी अनेक रुग्ण हे खाजगी रुग्णालयाची वाट धरतात. यावर कायमचा उपाय…

Read More

मुंबई महानगर | Mumbai Metropolitan City started generating independent electricity

मुंबई महानगर पालिकेतर्फे स्वतंत्र वीज निर्मिती सुरु

मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील. अशी माहिती…

Read More

मुंबई महानगर | Mumbai Metropolitan City's two clinics will now be open at night

मुंबई महानगर पालिकेचे १५ दवाखाने आता रात्री सुद्धा सुरु राहणार

मुंबई महापालिकेचे दवाखाने आता रात्रीही खुले ठेवण्यात येणार आहे. नुकतंच स्थायी समितीने या प्रस्तावला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता मुंबईत १५ दवाखाने रात्री सुद्धा सुरु राहणार आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून मोठ्या रुग्णालयावरील भार कमी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यात स्वस्त आणि चांगले उपचार होतात. यामुळे पालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यात रुग्णांची…

Read More

ती | The municipality's first "she" best toilet for women

महिलांसाठी पालिकेचे पहिले “ती” बेस्ट टॉयलेट

बेस्टच्या जुन्या गाडयांचा उपयोग करून पालिका सर्व सुविधा उपयुक्त अद्यावत "ती" टॉयलेट मारिन ड्राईव्ह येथे तारापोरवाला मत्स्यालयजवळ सुरु करणार आहे. यामध्ये महिलांसाठी पॅनिक बटन, ब्रेस्ट फ्रीडींग रूम, मोफत वायफाय अशा सुविधा पुरवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या पाठपुरवठयामुळे पालिका हा उपक्रम राबवत असून या निर्णयामुळे महिलांसाठी स्वछतागृहाची निर्मिंती होणार असून बेस्टच्या जुन्या गड्याचा सुद्धा सदुपयोग होणार आहे. बेस्टच्या…

Read More