Skip to content Skip to footer

बिग बॉस १४ : वाचा सुखविंदर कौर कशा बनल्या ‘राधे माँ’

बिग बॉस १४ : वाचा सुखविंदर कौर कशा बनल्या ‘राधे माँ’

३ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा बिग बॉसचे नवीन संजान सुरु झाले आहे. आता या घरात येणारे सेलेब्रिटी थोडे इतरांपेक्षा हटके असणार हे नाकारता येणार नाही. आता या घरात स्वतःला अध्यात्मिक गुरु समजणाऱ्या ‘राधे माँ’ यांचे सुद्धा आगमन होणार आहे. देशभरात त्या राधे माँ म्हणून प्रसिद्ध आहे. राधे माँ यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तब्बल ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे होती.

आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही पैलूंवर प्रकाश टाऊन जाणून घेऊया. राधे माँ या स्वतःला एक अवतार म्हणून सांगतात. त्या स्वतःला एका देप्रणारे मानतात. तसेच सतत लाल कपडे परिधान करतात. काहीच लोकांना माहिती आहे की, त्यांचे नाव हे सुखविंदर कौर आहे. १९६५ मध्ये पंजाबमध्ये गुरदासपूरमधील दोरांगला गावात राधे माँ यांचा जन्म झाला.
महंत रामदिन दास यांनी सुखविंदर कौर यांना सहा महिन्यांची दीक्षा दिली आणि रामदिन दास यांनीच त्यांना राधे माँ नाव दिले. आज राधे माँ यांचे हजारो भक्त आहे. राधे माँ यांच्या भक्तांच्या यादीत रवी किशन, मनोज वाजपेयी आणि डॉली बिंद्रा सारख्या काही कलाकारांचाही समावेश आहे.

Leave a comment

0.0/5