Skip to content Skip to footer

पुण्यातील बुधवारपेठ वेश्या व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी ?

बुधवार पेठ, पुणे हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला ‘अप्पा बळवंत चौक’ इथेच आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.
याव्यतिरिक्त बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो. खरं तर हा विभाग या व्यवसायामुळेच नेहमीच चर्चेत असतो. मग चला तर पाहूया पुण्यातील बुधवारपेठ वेश्या व्यवसायाची सुरुवात कधी झाली?

आज बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. य सर्वाची सुरवात कधी झाली तर ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची लैंगिक सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन रेडलाईट एरियांची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध झाली.

Leave a comment

0.0/5