Skip to content Skip to footer

भारत देश आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे: न्यू सलून पार्लर असोसिएशने भारत देश आयोजित महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य-शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांनी केले.असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहे.

यावेळी भाजपा हवेली युवा मोर्चा अध्यक्ष अनिल भाऊ सातव पा,भाजपचे महाराष्ट्र सदस्य गणेश बापु कुटे, हवेली भाजप उपाध्यक्ष प्रदीप दादा सातव पा. आरोग्य अधिकारी लोखंडे सर, डॉ. देसले सर, भाजप वाघोली अध्यक्ष केतन जाधव, उद्योजक सचिन सातव पा.मा उपसरपंच सुनील तात्या सातव, पत्रकार बंधू उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5