Skip to content Skip to footer

अबब भाजपाचे २०१८-१९ चे उत्त्पन्न २४१० कोटी

अबब भाजपाचे २०१८-१९ चे उत्त्पन्न २४१० कोटी

भारतीय जनता पक्षाचे २०१८-१९ चे उत्पन्न २४१० कोटी, तर २०१७-१८ चे उत्पन्न १०२७ कोटी रुपये इतके होते. उत्पन्न वाढीचा हा टक्का तब्बल १३४ टाक्यांनी वाढलेला आहे. भाजपाने २०१८-१९ च्या आपल्या पक्षाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये भाजप्पाने हे उत्पन्न घोषित केले असून निवडणूक आयोगाकडे सुद्धा हा अहवाल जाहीर केलेला आहे. या उत्पन्नात १४५० कोटी इलेक्टोरल द्वारे मिळालेले आहे. भाजपाने २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात २०१४ कोटी रुपये इलेक्टोरल बॉडस्ट्वार मिळाली आहे असे सांगण्यात आले होते.

२०१८-१९ च्या वार्षिक वर्षात एकूण २००५ कोटी रुपये पक्षाला खर्च आलेला आहे. २०१७-१८ च्या वर्षात हा खर्च ७५८ कोटी रुपये खर्च केले होते. खर्चातील ही वाढ ३४ टक्के आहे. काँग्रेसला २०१८-१९ वर्षात ९१८ कोटीचे उत्पन्न मिळाले. तर ४७० कोटी रुपये खर्च झाला. असे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल निवडणुकीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. २०१८-१९ च्या वर्षात काँग्रेसला ३८३ कोटी रुपये इलेक्टोरल बॉडस्ट्वार द्वारे मिळाले होते. परंतु २०१८-१९ वर्षात भाजपाचे उत्पन्न अधिक प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5