हुमन जलसिंचन प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील, सिंदेवाही तालुक्यातील हुमन नदीवर प्रस्तावित प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. हुमन नदी प्रकल्पाकरिता वनजमीन वळतेकरण व जलसिंचन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रकल्पाच्या धरणाखालील एक किलोमीटर रुंदीच्या कॉरिडॉरमधील २०० हेक्टर खासगी…