काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबत नाहीये. अनेक नेते आणि आमदार शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीला शिवसेनेकडून जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतून दोन आमदार आणि एक माजी आमदार लवकरच शिवसेनेत दाखल होणार असल्याची बातमी आहे. यात बार्शीचे राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपल,…