मुंबई :अभिनेत्री कंगना रनौतचा 'सिमरन' आणि फरहान अख्तरचा 'लखनऊ सेंट्रल' हे दोन सिनेमे या शुक्रवारी प्रदर्शित झाले. पण दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. पण लखनऊ सेंट्रलपेक्षा सिमरनची कमाई मात्र सध्यातरी जास्त आहे.
सिमरनमध्ये अभिनेत्री कंगना रनौत प्रमुख भुमिकेत आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं या सिनेमाच्या कमाईबाबत माहिती दिली आहे. या सिनेमानं चार…