Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: court

तोंडी तलाक-Triple-Talaq-Supreme-Court-judgment

तोंडी तलाक वर 6 महिने बंदी, कायदा बनवा; सर्वोच्च न्यायालयाचा एेतिहासिक निकाल

नवी दिल्ली : तोंडी तलाक विरोधात (ट्रिपल तलाक) संसदेत कायदा बनवावा, असे आदेश केंद्र सरकारला देतानाच तोंडी तलाकवर सहा महिने बंदी घालण्याचा एेतिहासिक निकाल आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभराचे लक्ष या निकालाकडे लागले होते. सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या याचिकवेर सलग सहा दिवस सुनावणी झाली होती. खंडपीठाने 18 मे रोजी…

Read More

देवेंद्र फडणवीस-Devendra-Fadnavis-court-inauguration-pune

राज्‍यातील न्‍यायालयांमध्‍ये आवश्‍यक त्‍या चांगल्‍या सुविधा पुरविणार: मुख्‍यमंत्री

पुणे : राज्‍यातील न्‍यायालयांच्‍या इमारतींमध्‍ये आवश्‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी दिली. येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  नूतन इमारतीच्‍या  उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्‍ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.  कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्‍यायमूर्ती  भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More