Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: migration

परदेशी पक्षांचे आगमन…फोटोस पहा..!!

हिवाळा सुरु झाला की स्थलांतरीत परदेशी पक्षांचे आगमन होते. कवडी पाट येथे लडाख, तिबेट, सैबेरिया या देशातून लाखोंच्या संख्येने पक्षी दाखल होतात. परदेशी पक्षांचे भव्य संम्मेलन पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी वाढायला आता सुरुवात झाली आहे. हडपसर (पुणे) - दिवाळी झाली की रानावनातील हिरवे लुसलुशीत गवत हळूहळू पिवळे पडते. अंगाला झोंबणारा गार वारा गुलाबी थंडी घेऊन…

Read More