Skip to content Skip to footer

गोरेगावात विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भिंत्तीशिल्पाचे देसाई यांच्या हस्ते अनावरण

गोरेगावात विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भिंत्तीशिल्पाचे देसाई यांच्या हस्ते अनावरण

गोरेगावात विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भिंत्तीशिल्प शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहे. शिक्षण हा एक ध्येयनिष्ठ प्रवास अशी या भिंत्तीशिल्पाची संकल्पना असून हे शिल्प गोरेगाव येथील पांडुरंग वाडी, मसूराश्रम येथे साकारण्यात आलेले आहे. नुकतेच या शिल्पाचे शिवसेना तर्फे लोकार्पण करण्यात आलेले आहे. शिल्पकार दिगंबर चिंचकर यांनी हे शिल्प १७ बाय १३ या जागेत साकारले आहे. शिवसेना नेते तथा खनिजकर्म मंत्री सुभाष देसाईंनी या शिल्पाचे अनावरण केलेले आले.

हे शिल्प सतत विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल अशी भावना मंत्री सुभाष देसाई यांनी बोलून दाखवली. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला. या भागात पांडुरंग वाडी आणि अन्य माध्यमांच्या शाळा असून येथे शिकनराय विध्यार्थ्यांना हे शल्प पाहून शिक्षणाची अधिकच प्रेरणा मिळेल असा वसिवास नागर्स देविका साधना माने यांनी व्यक्त केला.

मुंबई पोलीस दलात अश्वदळाचा समावेश, येत्या २६ जानेवारीच्या संचलनात सहभाग

 

Leave a comment

0.0/5