Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: ब्लू व्हेल

ब्लू व्हेल-Blue-whale-game-BlueWhale-suicide-challenge

ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या

मॉस्को: गेमच्या नावे मुलांना जीव द्यायला भाग पाडणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक झाली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बुधवारी बेड्या ठोकल्या. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क…

Read More

ब्लू व्हेल-Blue-whale-game-BlueWhale-suicide-challenge

‘ब्लू व्हेल’ : फेसबुक, गुगल, याहूला उच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली: "ब्लू व्हेल'प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेसबुक, गुगल आणि याहू या कंपन्यांच्या भारतातील केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. https://maharashtrabulletin.com/triple-talaq-supreme-court-judgment/ खेडपीठाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनाही नोटीस बजावली असून, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या खेळाबाबत कोणती पावले उचलली आहेत, अशी विचारणा केली आहे. "ब्लू व्हेल' या खेळावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिक ऍड. गुरुमीत सिंग यांनी उच्च…

Read More

अजून एका ऑनलाईन गेमने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा बळी | teenager killed by online game

अजून एका ऑनलाईन गेम ने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा बळी

जयपूर: ब्लू व्हेल, किकी, आणि मोमो या ऑनलाईन गेमनंतर अजून एक नवीन ऑनलाईन गेम तरुणांसाठी कर्दनकाळ बनून अवतरलाय. मारवल असे या ऑनलाईन गेमच नाव असून या गेमच्या नादापायी राजस्थानमध्ये शनिवारी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. विपिन शर्मा असे त्याचे नाव असून तो अकरावीत शिकत होता. मूळचा हरयाणातील महेंद्रगड येथे राहणारा विपिन आबूरोड येथे मामेभावाकडे…

Read More