Skip to content Skip to footer

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या त्र्यंबकेश्वर येथील “जन आशीर्वाद” दौऱ्यातील ठळक मुद्दे

1)  शिवाजी महाराजांची मूर्ती बाळासाहेब यांची प्रतिमा स्टेजवर आहे. त्यांच्या रांगेत आम्ही नाही बसू शकत म्हणून मी स्टेजच्या खालून तुमच्याशी बोलणार आहे .

 

2 ) जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्यापासून मी पाहतो आहे महाराष्ट्रातील जनता मला आशीर्वाद देत आहे मला भेटायला येत आहे.

 

 

3 ) ही जन आशीर्वाद यात्रा जोपर्यंत मी पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक गल्लोगल्लीत जात नाही तोपर्यंत ही यात्रा संपणार नाही.

 

 

 

4 )  निवडणुकींना अजून वेळ आहे पण ही जन आशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी नाही, मतं मागण्यासाठी नाही तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे.

 

 

 

 

5 )  विजय संकल्प मेळावा हा आपण निवडणुकीनंतर घेणारच आहोत.

 

 

 

 

शिवसेनेच्या दणक्याने कृषी विभागाला आली जाग, पहिला हप्ता विमा कंपन्यांना सुपूर्त…..

 

6 ) गेली पाच वर्षे जनतेसाठी जे जे करता येईल ते ते सत्तेत राहून आणि गरज पडल्यास आंदोलने, निवेदने करून ती कामे केली आहेत.

 

 

 

7 )  हे सर्व करत असताना जनता आमच्या सोबत ठाम उभी राहिली म्हणून मी त्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे.

 

Leave a comment

0.0/5