Skip to content Skip to footer

काहीजण महाराष्ट्राला ऋण मानतात मुख्यमंत्र्यांचा कंगनाला टोला

शिवसेनेचे दिगवन्त नेते, माजी मंत्री अनिल रॅथोड यांना काळ सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजई वाहिली. यावेळी त्यांनी नाव न घेता कंगनाला नाव न घेता टोला लगावला होता. बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत” अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी कंगनाला भापकर लगावला.

माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक व्यक्त करताना म्हणाले होते.

माझा ज्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही, अशा अनिलभैया राठोड यांना मला श्रद्धांजली वाहावी लागत आहे. अनिल भैया हा आमचा, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता. अनेक जण इतर प्रांतातून मुंबई आणि महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात, काही जण मानत नाहीत. अनिल भैया राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. आधी मुंबई, मंचर आणि तिथेही मन रमेना म्हणून नगरला गेले. ज्यूसचा गाडीवाला माणूस ध्यानीमनी नसताना आमदार आणि मंत्री झाला. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काम सुरु केलं. पण विचारांशी बांधिलकी, सक्रीय काम करत हा ढाण्या वाघ, जनतेचा माणूस होऊन काम करत राहिला.” असे उदगार मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्यासाठी बोलून दाखविले.

 

Leave a comment

0.0/5