Skip to content Skip to sidebar Skip to footer

मुंबई

सिद्धिविनायक | Chief Minister's Assistance Fund was closed, Siddhivinayak of Mumbai rushed to help

मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद पडला, मुंबईचा सिद्धिविनायक मदतीला धावून आला

राष्ट्रपती राजवटीचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला सध्या टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळं ५ हजार ६५७ रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा टाळे लागल्याने आज हजारो रुग्ण या मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी…

Read More

महापौर | Opportunity for youth in Mumbai mayor race ……

मुंबई महापौर शर्यतीत युवकांना संधी……

मुंबई महापालिका महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई महानगर पालिकेत ९५ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचा महापौर होणार हे आता स्पष्ठ झालेले आहे. मात्र शिवसेना पक्षात महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यामुळे जोरदार रस्सीखेच सुरु झालेली आहे. विद्यमान महापौर विश्वांत महाडेश्वर यांना पुन्हा संधी भेटेल हे अनिश्चितच आहे. महापौर पदासाठी शिवसेना…

Read More

अमेय घोले | The municipality will pay for the "Prince's" treatment

“प्रिन्सच्या” उपचाराचा खर्च पालिका करणार – अमेय घोले

केईएम रुग्णालयात इसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन लागलेल्या आगीत हात गमवावा लागलेल्या "प्रिन्स"च्या उपचाराचा सर्व खर्च महानगर पालिका करणार आहे. आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी ही माहिती दिलेली आहे. अमेय घोले यांनी आज केईएम रुग्णालयात जाऊन प्रिन्सच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान प्रिन्सच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आयसीयू विभागातील मॉनिटर आणि विद्युत उपकरणाची देखभाल करणारे अधिकारी आणि…

Read More

आदित्य-ठाकरे-यांना-बॉलिव-Aditya-Thackeray-to-Boliv

आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची आज वरळीत होणार घोषणा……

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे संपूर्ण युवासेने मध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी बातमी समोर येत आहे. आज सायंकाळी ७ वाजता महालक्ष्मीच्या लाला लजपतराय कॉलेजमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे.…

Read More

मनपा | Shiv Sena corporates top in municipal corporation .......

मनपा पालिकेत शिवसेना नगरसेविका अव्वल…….

बृहमुंबई महानगर पालिकेत शिवसेना नगरसेविका सुजाता पाटेकर आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह भाजपाच्या सेजल देसाई अव्वल ठरल्या आहेत. प्रजा फाऊंडेशन"ने केलेल्या वार्षिक कामगिरी अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे. या अहवालात "टॉप १०" नगरसेविकांत ५ नगरसेविका या शिवसेना पक्षाच्या आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या जाणाऱ्या सर्वेक्षणातून पालिकेतील नगरसेविकांच्या कामगिरीच्या आधारावर रँकिंग जाहीर केले जाते. शिवसेनेच्या सुजाता पाटेकर…

Read More

दादर-प्रभादेवी-माहीम | The fighter who fought for the problems of the masses….

जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या….

दादर-प्रभादेवी-माहीम मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार सदा सरवणकर पुन्हा एकदा २०१९ च्या निवडणुकीला निवडून यावे हिच स्थानिक जनतेची प्रमुख मागणी आहे. आज विभागातील अनेक प्रश्न सोडवण्याचे काम आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे. आज विभागातील श्री साई सुंदर नगर संकुल प्रभादेवी येथील ७००० कुटुंबांना घर देण्याचे उद्दिष्ट त्यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच माहीम मतदार…

Read More

माहीम | Mahim will return to the constituency again.

माहीम मतदार संघात पुन्हा सरवणकरच येणार……

माहीम विधानसभा मतदार संघ हा दक्षिण मध्य मुंबईतील अत्यंत महत्वाचा मतदार संघ म्हणून पहिला जातो. याच मतदार संघात शिवाजी पार्क, चैत्यभूमी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच अनेक हेरिटेज वास्तू सुद्धा मोडतात. २०१४ च्या निवडणुकीला सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढले होते. २०१४ मध्ये या मतदार संघातून शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी बाजी मारली होती. सदा सरवणकर ४६…

Read More

आदित्य ठाकरे | Like the Thane pattern, let us bring God government in Maharashtra

ठाणे पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात भगवं सरकार आणूया -आदित्य ठाकरे

जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाणेकरांचे तोंडभरून कौतुक केले. पुढे म्हणताना ते म्हणाले की, शिवसेनेला पहिली सत्ता ठाणेकरांनी दिली. यावेळी महानगर पालिकेतही सेनेला एकहाती सत्ता दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. जनआशीर्वाद यात्रा बुधवारी ठाण्यात…

Read More

वडाळा येथे “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” आजपासून जनतेच्या सेवेत….

प्रभाग क्रमांक १७८ चे नगरसेवक तथा बृहमुबई आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांच्या प्रयत्नाने "वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" आजपासून वडाळा येथे बृहमुंबई महानगर पालिका दवाखाना, १ ला मजला, संयुक्त एकजूट कॉ-ऑप हाऊसिंग सोसा. येथे सुरू होणार आहे. आज होणाऱ्या उदघाटन संभारंभाला महापौर महाडेश्वर, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, खा. राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर हे…

Read More

नवी मुंबई | BJP flag flying at Municipal headquarters in Navi Mumbai

नवी मुंबईत मनपा मुख्यालयावर फडकणार भाजपाच झेंडा….

नवी मुंबई महानगर पालिकेची सत्ता ही राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांच्या हातात आहे. काहीच दिवसापूर्वी माजी मंत्री गणेश नाईक आणि त्याचे चिरंजीव आमदार संदीप नाईक हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखेर आमदार संदीप नाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता परंतु गणेश नाईक यांनी…

Read More