Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

पुण्यात पुन्हा कडक लॉकडा-Hard lock again in Pune

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांनी केली मोठी घोषणा….?

कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल केला होता. मात्र, अद्यापही करोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याची…

Read More

पुणे मनपात सत्ताधारी भाज-The ruling BJP in Pune Municipal Corporation

पुणे मनपात सत्ताधारी भाजपाला अजित पवारांचा दणका…!

पुणे मनपात सत्ताधारी भाजपाला अजित पवारांचा दणका...! महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे शितयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता हे शीतयुद्ध महानगर पालिकेपर्यंत पोहोचले आहेत. पुणे शहरातील ३२३ अरुंद रस्ते प्रत्येकी नऊ मीटर रुंद करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहा मीटर रस्त्यावर…

Read More

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले

जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३५ वा पालखी सोहळा आज देहू येथे पार पडत असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पालखीने प्रस्थान ठेवले आहे. प्रदक्षिणा घालून पादुका मुख्य मंदिरात ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर ३० जून रोजी हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरला रवाना होणार असल्याचं देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे. या प्रसंगी दरवर्षी देहू नगरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजराने दुमदुमून गेलेली असते.…

Read More

श्रमिकांसाठी पुण्यातून दररोज-Every day from Pune for workers

श्रमिकांसाठी पुण्यातून दररोज ११ रेल्वे गाडय़ा

पुणे : टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ात अडकलेल्या श्रमिकांना परराज्यात पाठवण्यासाठी संबंधित राज्याची पूर्वपरवानगी आवश्यक होती. मात्र, ही अट केंद्र सरकारने शिथिल केली आहे. त्यामुळे पुण्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी दररोज ११ रेल्वे गाडय़ा सोडण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. करोनाच्या सद्य:स्थितीबाबत पत्रकारांना दूरचित्रसंवादाद्वारे जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘शहरासह जिल्ह्य़ात…

Read More

मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्या-Ya’ districts including Mumbai-Pune

मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यातील कोणालाही गावाकडे जाता येणार नाही

राज्यात विविध ठिकाणी विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना इच्छीत स्थळी जाण्यासाठी सरकारने गुरूवारी परवानगी दिली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ात अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ांत पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्य़ातील लोकांची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवतील असे आदेश देण्यात आले होते. मात्र आज…

Read More

हातावर-पोट-असलेल्या-गोरग-Gourmet-on-the-stomach

हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अडचणी येऊ नयेत – नीलम गोऱ्हे

हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अडचणी येऊ नयेत - नीलम गोऱ्हे कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. सध्या देशा पाठोपाठ राज्यात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तर अंशतः मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या पुढे सरसावल्या आहेत. हातावर पोट असलेले मजूर व गोरगरिब…

Read More