Pune, The excitement surrounding the recently inaugurated Chandani Chowk Flyover in Pune has turned into worry for Bavdhan residents as visible cracks have begun to develop on the structure. This stunning piece of infrastructure, designed to alleviate traffic congestion in the area, is now raising safety concerns among locals.
The flyover, which was inaugurated with much fanfare…
सध्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयापाठोपाठ वाघोलीबाबत होऊ लागलेली मागणी अततायी आहे. वाघोलीचे नागरीकरण व औद्योगीकरण ज्या वेगाने होत आहे, ते पाहता वाघोली गाव हे पुणे महापालिकेत असणेच नागरीहिताचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला ११ आणि त्यानंतर २३ गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने महापालिकेत…
पुणे: पुणे शहर परिसरात रिक्षा भाड्यात अंदाजे तीन रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. भाडेवाडी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावर एक मताने निर्णय सांगण्यात आले, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात 2015 नंतर शेवटचे रिक्षा भाडेवाढ झाली होती. त्यानंतर भाववाढ झालेली नाही…
ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात हक्काच्या पाण्यासाठी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर धडक जल आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र बुलेटिन :हक्काच्या पाण्यासाठी धनकवडी मनपा क्षेत्रीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्य चेतन मांगडे यांच्या नेतृत्वात धडक जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा भाग तीन वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट झाला असूनही नागरिकांना अद्याप हक्काचे पाणी मिळत नाही. पाण्याअभावी महिला भगिनींच्या डोळ्यातून पाणी निघत आहे.
मोर्चा काढण्याची…
बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये…
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख…
महाराष्ट्र बुलेटिन : काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी सोमवारी वाघोलीत राज्य शासनाच्या आदेशानुसार लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेसह विविध संप, निदर्शने, आंदोलने यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष शाखा परिमंडळ -६ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
वाघोली परिसरातील केसनंद फाटा येथे सदर उद्घाटन समारंभ अमिताभ…
महाराष्ट्र बुलेटिन : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नव्याने होत असलेल्या विकास आराखड्यात आव्हाळवाडी, केसनंद, वाघोली व मांजरी खुर्द या गावांचा समावेश रहिवास झोनमध्ये करण्यात यावा अशी मागणी नगरविकास, सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांना सूचना केल्याने…
महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून अनेक समाजोपयोगी कामे करून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान माऊली कटके यांनी देखील स्वखर्चातून…
सुस : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट…