Skip to content Skip to footer

BMC म्हणतं ११ वाजता पार्टी संपवू नका, पण…

जाणून घ्या मुंबई महापालिकेने नेमकं काय म्हटलं आहे

मुंबई महापालिका म्हणते की आज रात्री ११ वाजता पार्टी संपवू नका. पण नव्या वर्षाचे स्वागत घरीच करा. उपहारगृहांना (रेस्तराँ) रात्री ११ नंतर घरपोच सेवा देण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबईत सुरक्षितरित्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करोनाविषयक सुनिश्चित नियमांचे पालन करा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना नियमांचं पालन करुन सर्व नियमांचं पालन करावं असंही आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

Leave a comment

0.0/5