Skip to content Skip to footer

राम मंदिर चे काम लवकर व्हावे या साठी देशात सर्वत्र महाआरती संपन्न

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत शरयू किनारी आज करीत असलेल्या महाआरतीच्या समर्थनार्थ देशात सर्वत्र महाआरती संपन्न झाली.

बुलढाणा येथील विष्णुवाडीतील श्री गजानन महाराज मंदीरात शिवसेनेच्या शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती व पूजा संपन्न झाली.

अर्पिता विजयराज शिंदे आणि माजी महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना नगरसेविका सिंधुताई खेडेकर यांच्या शुभ हस्ते महाआरती व पूजा करण्यात आली. शिवसेनेच्या श्री प्रभु रामचंद्रांच्या, स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषाने मंदिर परिसरातिल वातावरण श्रद्धामय झाले होते. यावेळी सागवन सरपंच माधुरी राजगुरे, रोहिणी काटकर, पुष्पा दांडगे, रेखा हेलगे, पूनम यादव, उषा देशलहरा, विजया खिरोडकर, शीला पाटील, अर्चना खरात, कल्पना पाटील, वंदना शिंदे, चंद्रभागा श्रावण चौधरी, आशा मालठाणे, स्नेहा निकाळजे, सविता शेजोळ, माया वराडे, वंदना वरणकर, पद्मजा इतापे, आशा मुरेकर, अंजली सदावर्ते, विभा सावजी, रुखमी घोंगडे, आशा सखालीकर, रेखा कानडजे, कौसल्या नामदेव गवई, शालिनी अमृतकर, लता हाडे, सुमित्रा कड, अनिता दांडगे, आशा डोईफोडे, सुनीता मुळे, सुनंदा खडसे, सविता पवार, सुनीता व्यवहारे, सविता खुमकर, दीपाली देशमुख, निर्मला मुरेकर, वंदना सपकाळ, सुनंदा कावळे, वैशाली चौधरी, रेखा कानडजे, दुर्गा बिबे, अवंतिका कापसी, सुनीता झीने, व्दारका राडके, वर्षा सपकाळ, लता पवार, सत्यभामा कड, अनिता दांदडे, तसेच श्री गजानन महाराज मंदिराचे व्यवस्थापन शरद मेहुनकर, महादेव नेमाडे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष विट्ठलराव येवले, दै.सामना जिल्हा प्रतिनिधि तथा शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश देशमाने, नगरसेवक दीपक सोनुने, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संजय हाडे, कृउबास संचालक अर्जुनराव दांडगे, सुभाष पवार, माजी नगरसेवक प्रकाश देशलहरा, पुरषोत्तम हेलगे, गोविंदा खुमकर, मनोज यादव, विनोद गायकवाड, विनायक हाडे, माजी नपा उपाध्यक्ष हेमंत खेडेकर, प्रा.सुभाष लहाने, अरुण टेकाडे, गजानन मुळे, आशीष व्यवहारे, किरण देशपांडे, अजय कायस्थ अशोक उगले, राजेंद्र पवार, गजानन देशमुख, भगवान जाधव, दिलीप मोरे, तुषार पंत, राम अमृतकर, ज्ञानेश्वर राजगुरे, चंद्रकांत काटकर, दिलीप तोटे, मा.जीप सदस्य पुरषोत्तम लखोटिया, प्रकाश शिंदे, पंकज राजपूत, रवि कदम, विनायकराव हाडे, संजय सपकाळ, सुहास वानेरे, गोलू काळे, बलिराम पन्हाले, पांडुरंग कावळे, कृष्ना बर्डे, मोहन कोनिरे, आनंद झोटे, प्रवीण व्यवहारे ई.शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मोताळा फाट्यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील यांच्या नेतृत्वात महाआरती करण्यात आली.

Leave a comment

0.0/5