Skip to content Skip to footer

अर्धा देश उपाशी झोपतोय त्यात 1000 कोटीच्या संसद भवनाची गरज काय? – कमल हसन

अर्धा देश उपाशी झोपतोय त्यात 100 कोटीच्या संसद भवनाची गरज काय? – कमल हसन

काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवन बांधकाम इमारतीच्या जागेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. हे संसद भवन बांधण्यासाठी तब्बल एक हजार कोटी खर्च येणार आहे. आता यावर दाक्षिणात्य सिनेअभिनेता कमल हसन यांनी भाष्य करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

देशातील अर्धी अधिक जनता उपाशी झोपत असताना एक हजार कोटींच्या नव्या संसद भवनाची गरज काय?’ असा प्रश्न कमल हसन यांनी मोदींना विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ ला विधानसभा निवडणूका होणार आहेत. कमल हसन यांनी आजपासून त्यांच्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी नव्या संसद भवनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. ‘अर्धा देश उपाशी झोपतोय. अशा परिस्थितीत शंभर कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोरोनामुळे लोकांना आधीच काम नाही अश्या परिस्थिती सरकारने लोकांना मदत करायला पाहिजे ना कि संसद भावनला एवढा खर्च केला पाहिजे अशी टीका कमल हसन यांनी मोदींवर केली आहे.

यावेळी चीनच्या भिंतीचा दाखला देताना कमल हसन म्हणालेत की, चीनची भिंत बांधताना हजारो लोकं मेली त्यावेळी देशातील नेत्यांनी सांगितले की ही भिंत देशाच्या संरक्षणासाठी आहे. तुम्ही कोणाच्या संरक्षणासाठी हे शंभर कोटींची इमारत बांधत आहात. आदरणीय पंतप्रधान कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’, अशी टीका करत केंद्र सरकारला धारेवर

Leave a comment

0.0/5