Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात झीरो आणि पाकिस्तानात हिरो…..

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा आपल्याच वक्तव्यामुळे गोत्यात आलेले आहे. कोल्हापूर येथील सभेत पुलवामा हल्याविषयी बोलताना हा हल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे असा घणाघात आरोप राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेला आहे. आणि हे सत्य बाहेर काढायचे असेल तर राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करण्यात यावी असे आरोप राज ठाकरे यांच्या कडून लावण्यात आलेले होते. या प्रकरणाची दखल भारतीय मीडियाने घेतलेली नसली तरी याची दखल थेट आपल्या शत्रू राष्ट्र पाकीस्तान देशाने घेतलेली आहे आज दिवसभर राज ठाकरे यांच्या बातमीचा सहारा घेऊन हा हल्ला भारतानेच स्वतःवर केला आहे अशी बातमी पाकिस्तान मीडिया मध्ये दाखविण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र्रात नव्हे संपूर्ण देशाचे टीकेचे धनी राज ठाकरे बनले आहे. राज ठाकरे यांनी आरोप लावलेल्या अजित डोवाल यांनी अनेक दशहतवादी कारवाही हाणून पाडल्या आहेत तसेच भारतीय गुप्तचर विभागाचे सुद्धा प्रमुख राहिलेले आहे आणि अश्या देशभक्तावर राज ठाकरे यांनी आपल्या राजकारणाच्या स्वार्थापाई आरोप करून कुठेतरी स्वतःला देशाच्या जनतेच्या नजरेत आरोपी बनवून घेतलेले आहे. राज ठाकरे आणि भाजपा सरकारचे म्हणजे देशाच्या नरेंद्र मोदी यांचे काही मता वरून मतभेद असतील परंतु देशाच्या संरक्षणावर बोलण्याचा काही अधिकार राज ठाकरे यांना राहत नाही.
आज राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा फायदा घेत पाकिस्तान मीडिया भारतावर खोटे आरोप लावले आहेत. परंतु संपूर्ण जगाला पाकिस्तानची भारता विषयी असलेली नियत माहित आहे. परंतु आपल्या फायद्यासाठी कुठेतरी एका डोवाल सारख्या देशभक्तावर आरोप लावणे हे राज ठाकरे यांचे वागणे चुकीचे आहे. यावर सोशल मीडियावर सुद्धा राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कडाडून विरोध करण्यात आलेला होता आणि आता पाकिस्तानी मीडिया मध्ये दाखविण्यात येणाऱ्या या बातमीमुळे राज ठाकरे संपूर्ण देशाच्या जनतेचे टीकेचे धनी बनणार आहे असेच जाणवते या पुढे तरी राज ठाकरे यांच्या बद्दल लोकांच्या मनात असलेली चांगलेपानाच्या भावनेला कुठेतरी धक्का लागलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे यांना लोक स्वीकारतील का हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा आपल्याच वक्तव्यामुळे गोत्यात आलेले आहे. कोल्हापूर येथील सभेत पुलवामा हल्याविषयी बोलताना हा हल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे असा घणाघात आरोप राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेला आहे. आणि हे सत्य बाहेर काढायचे असेल तर राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करण्यात यावी असे आरोप राज ठाकरे यांच्या कडून लावण्यात आलेले होते. या प्रकरणाची दखल भारतीय मीडियाने घेतलेली नसली तरी याची दखल थेट आपल्या शत्रू राष्ट्र पाकीस्तान देशाने घेतलेली आहे आज दिवसभर राज ठाकरे यांच्या बातमीचा सहारा घेऊन हा हल्ला भारतानेच स्वतःवर केला आहे अशी बातमी पाकिस्तान मीडिया मध्ये दाखविण्यात येत आहे.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र्रात नव्हे संपूर्ण देशाचे टीकेचे धनी राज ठाकरे बनले आहे. राज ठाकरे यांनी आरोप लावलेल्या अजित डोवाल यांनी अनेक दशहतवादी कारवाही हाणून पाडल्या आहेत तसेच भारतीय गुप्तचर विभागाचे सुद्धा प्रमुख राहिलेले आहे आणि अश्या देशभक्तावर राज ठाकरे यांनी आपल्या राजकारणाच्या स्वार्थापाई आरोप करून कुठेतरी स्वतःला देशाच्या जनतेच्या नजरेत आरोपी बनवून घेतलेले आहे. राज ठाकरे आणि भाजपा सरकारचे म्हणजे देशाच्या नरेंद्र मोदी यांचे काही मता वरून मतभेद असतील परंतु देशाच्या संरक्षणावर बोलण्याचा काही अधिकार राज ठाकरे यांना राहत नाही.
आज राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा फायदा घेत पाकिस्तान मीडिया भारतावर खोटे आरोप लावले आहेत. परंतु संपूर्ण जगाला पाकिस्तानची भारता विषयी असलेली नियत माहित आहे. परंतु आपल्या फायद्यासाठी कुठेतरी एका डोवाल सारख्या देशभक्तावर आरोप लावणे हे राज ठाकरे यांचे वागणे चुकीचे आहे. यावर सोशल मीडियावर सुद्धा राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कडाडून विरोध करण्यात आलेला होता आणि आता पाकिस्तानी मीडिया मध्ये दाखविण्यात येणाऱ्या या बातमीमुळे राज ठाकरे संपूर्ण देशाच्या जनतेचे टीकेचे धनी बनणार आहे असेच जाणवते या पुढे तरी राज ठाकरे यांच्या बद्दल लोकांच्या मनात असलेली चांगलेपानाच्या भावनेला कुठेतरी धक्का लागलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे यांना लोक स्वीकारतील का हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Leave a comment

0.0/5