Skip to content Skip to footer

काकांकडून काय शिकलात ? यावर आदित्य ठाकरे यांचे उत्तर

मी आजोबा व वडिलांकडूनच धडे घेतले आहेत. एकदा काम करायचे निश्चित केले की मागे फिरायचे नाही, अशी आजोबांची शिकवण होती. तर, जे करायचे ते प्रामाणिकपणे कर. खोटे बोलू नको व नाटके करू नको, अशी वडिलांची शिकवण आहे. बाकी धडे मी जनतेशी संवाद साधून घेतो.

 

आदित्य ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताना लगावला टोला

Leave a comment

0.0/5