Skip to content Skip to footer

जनाब बाळासाहेब ठाकरे अशा उल्लेखावर शिसवसेना खासदार संजय राऊतांचे स्पष्टीकरण

जनाब बाळासाहेब ठाकरे अशा उल्लेखावर शिसवसेना खासदार संजय राऊतांचे स्पष्टीकरण

शिवशाही कॅलेन्डर २०२१ वरून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “भाजपच्या बाबतीत काहीही बोलणं आणि सांगणं लोकांना आवडत नाही. ते काहीही बोलतात. भाजप नेत्यांच्या मनात निराशा आहे. अशी टीका राऊत यांनी केली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम हिंदूह्दय सम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या मनात त्यांचं स्थान हिंदूह्दय सम्राट असेच आहेत. ते आजही हिंदूह्दय सम्राट म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय पक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेबांचे स्थान कमी होत नाही असे राऊत यांनी बोलून भाजपाच्या टीकेला टोला लगावला आहे.

Leave a comment

0.0/5