नवी दिल्ली – फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 लाख लोकसंख्या असलेला क्रोएशिया देश खेळत आहे आणि आपण कोट्यवधी लोकसंख्या असून हिंदू-मुस्लिम खेळत आहोत, असे ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केले आहे.
लगभग 50 लाख की आबादी वाला देश क्रोएशिया फ़ुटबॉल वर्ल्ड कप का फाइनल खेलेगा
और हम 135 करोड़ लोग हिंदू मुसलमान खेल रहे है। soch bdlo desh bdlega— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 15, 2018
अधिक बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : sakalsports.com