Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: आदित्य ठाकरे

वंचित-नेते-प्रकाश-आंबेडक-Deprived-leaders-light-ambassadors

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफच्या संकल्पनेचा पाठिंबा

वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा आदित्य ठाकरेंच्या 'नाईट लाईफच्या संकल्पनेचा पाठिंबा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. “मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद…

Read More

आदित्य-ठाकरे-दहिसर-Aditya-Thackeray-Dahisar

नाईट लाईफच्या माध्यमातून मुंबईत निर्माण होणार हजारो नोकऱ्या

नाईट लाईफच्या माध्यमातून मुंबईत निर्माण होणार हजारो नोकऱ्या येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. नुकतीच याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रायोगित तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे…

Read More

Aditya Thackeray sworn in as youngest minister

मला आदित्य म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका – आदित्य ठाकरे

मला आदित्य म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका - आदित्य ठाकरे माझा उल्लेख आदित्य साहेब ठाकरे असा करण्यात येतो. मंत्री झालो म्हणून प्रोटोकॉल लागू झालेला असला तरी मी प्रत्येक माणसाला सांगतो. मला आदित्यचं म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका. असे आदित्य ठाकरे उपस्थिताना म्हटले आहे. अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा सांस्कृतिक…

Read More

आदित्य-ठाकरे-रोहित-पवार-अ-Aditya-Thackeray-Rohit-Pawar-A

आदित्य ठाकरे, रोहित पवार, अदिती तटकरे सहा युवा आमदारांची मुलखात

आदित्य ठाकरे, रोहित पवार, अदिती तटकरे सहा युवा आमदारांची मुलखात नगर जिल्ह्यात मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवात आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, इशान सिद्दीकी आणि धीरज देशमुख यांची मुलाखत मराठी संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात महावीकास आघाडी…

Read More

उद्योगांची-जबाबदारी-मी-घ-Industries-Responsibilities-I-Gh

उद्योगांची जबाबदारी मी घेतो, भूमीपुत्रांच्या रोजगाराची जबाबदारी तुम्ही घ्या – मुख्यमंत्री

उद्योगांची जबाबदारी मी घेतो, भूमीपुत्रांच्या रोजगाराची जबाबदारी तुम्ही घ्या - मुख्यमंत्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते संभाजी नगर शहरातील कलाग्राम इथे आयोजित केलेल्या अॅडव्हॅनटेज महाराष्ट्र या महाएक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संभाजी नगर शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे…

Read More

जिल्हा-परिषदेच्या-निकाला-District-Council-Result

जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कॉबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कॉबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता होती. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. खुद्द माजी मुख्यमंत्र्यांना आपला गड राखता आलेला नाही आहे. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत…

Read More

आदित्य-ठाकरे-यांच्या-अभ्-Aditya-Thackeray's

अर्बन फॉरेस्टच्या संकल्पनेतून मंत्री आदित्य ठाकरे करणार मुंबईच्या रस्त्याचे सुशोभीकरण

अर्बन फॉरेस्टच्या संकल्पनेतून मंत्री आदित्य ठाकरे करणार मुंबईच्या रस्त्याचे सुशोभीकरण ”महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही.” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच राज्यातील उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी…

Read More

पर्यावरण-पर्यटन-माध्यमां-Eco-tourism-media

पर्यावरण-पर्यटन माध्यमांतून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्तेला चालना – मंत्री आदित्य ठाकरे

पर्यावरण-पर्यटन माध्यमांतून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्तेला चालना - मंत्री आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझी पर्यटन आणि पर्यावरण ही माझ्या आवडीची दोन खाती मिळालेली आहे. या दोन्ही विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल अशी ग्वाही नवनिर्वाचित पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या खाते वाटपात माझ्या आवडीची खाती मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्यासोबत…

Read More

आदित्य-ठाकरे-यांना-वन-विभ-Aditya-Thackeray-to-forest

भाजपाच दुःख समजू शकतो, पण बर्नोल घ्या असं मी म्हणणार नाही -आदित्य ठाकरे

भाजपाच दुःख समजू शकतो, पण बर्नोल घ्या असं मी म्हणणार नाही -आदित्य ठाकरे सत्ता गेल्याचं दु:ख समजू शकतो, आता त्यांनी ट्वीट करत राहावं, अशा शब्दात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या ‘ट्वीटहल्ल्या’ला प्रतिउत्तर दिले आहे. ‘बरनॉल द्या’ असं मी सांगणार नाही, असा खोचक टोलाही युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला…

Read More

पर्यावरण-पर्यटन-माध्यमां-Eco-tourism-media

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा – आदित्य ठाकरे

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा - आदित्य ठाकरे वडाळा येथील हिरामणी तिवारी या तरूणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचं मुंडण करतं मारहाण केली होती. यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. जामिया विद्यापीठातील पोलीसांची…

Read More