Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: नितीन गडकरी

प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सचिवांना दिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय…

Read More

केंद्र-सरकारकडे-खर्च-करण-Expenditure-tax to the Central Government

केंद्र सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत – मंत्री गडकरी

केंद्र सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत - मंत्री गडकरी केंद्र सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याचं खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे. संभाजीनगर मासिआतर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच. तुम्ही सगळ्या गोष्टींची सोंगं करू शकता, पण पैशाचे…

Read More

नागपूर-जिंका-आले-नाही-आणि-Nagpur-win-come-no-else

नागपूर जिंका आले नाही आणि बारामतीवर डोळा फडणवीस झाले ट्रोल

नागपूर जिंका आले नाही आणि बारामतीवर डोळा फडणवीस झाले ट्रोल राज्यात लागलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निकालात अक्षरशः भाजपाला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट होत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने बाजी मारलेली आहे. या निकालानंतर…

Read More

भाजपाचा-क्लीन-बोल्ड-झाला-BJP-Clean-Bold-Done

भाजपाचा “क्लीन बोल्ड” झालाय हे स्वीकारा नवाब मालिकांचा गडकरींना टोला

भाजपाचा "क्लीन बोल्ड" झालाय हे स्वीकारा नवाब मालिकांचा गडकरींना टोला सत्ता स्थापनेचा पेच काही महाराष्ट्रात आहे. एकीकडे भाजपा राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसासाठी नकार देते. तर दुसरीकडे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील सत्ता स्थापनेसाठी दावा करत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्यावर टोला लगावला आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण…

Read More