Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: महावीकास आघाडी

चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्यातून सावरण्याची शक्ती मिळावी – हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्यातून सावरण्याची शक्ती मिळावी - हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला हाणला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी,’ असा टोला मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला आहे. ते कोल्हापूर येथे माध्यमांशी…

Read More

नागपूर-जिंका-आले-नाही-आणि-Nagpur-win-come-no-else

नागपूर जिंका आले नाही आणि बारामतीवर डोळा फडणवीस झाले ट्रोल

नागपूर जिंका आले नाही आणि बारामतीवर डोळा फडणवीस झाले ट्रोल राज्यात लागलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निकालात अक्षरशः भाजपाला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट होत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने बाजी मारलेली आहे. या निकालानंतर…

Read More

गृहमंत्री-पद-राष्ट्रवादी-Home Minister-Post-Nationalist

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती

गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे जाण्याच्या भीतीने भाजपा नेत्यांना धास्ती सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांनी मिळून "महाविकास आघाडी" करून सत्ता स्थापन केलेली आहे. ३० डिसेंबरला राजभवनाच्या पटांगणात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचे नाही तर विरोधकांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे. जर गृहमंत्री पद राष्ट्रवादीला दिले तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील अशी टीका दोनच दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.…

Read More

शेतकरी-आनंदी-हवा-ही-शासना-Farmer-happy-air-this-government

शेतकरी आनंदी हवा, ही शासनाची भूमिका – मुख्यमंत्री

शेतकरी आनंदी हवा, ही शासनाची भूमिका - मुख्यमंत्री शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री…

Read More

माजी-मुख्यमंत्र्यांच्या-Ex-CM

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात ६५ हजार कोटींचा घोटाळा – जयंत पाटील

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात ६५ हजार कोटींचा घोटाळा - जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ६५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप लावलेला आहे. तसेच काँग्रेसनेही यावर ताशेरे ओढल्याचे नमूद करत या घोटाळ्याची गंभीर दखल घेणार असल्याचे सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी नागपूर येथे चालू आसलेल्या हिवाळी अधिवेशनात केलेले…

Read More