मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा सामाजिक विषयावरील सिनेमा ‘ टॉयलेट एक प्रेम कथा ’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अवश्य वाचा - अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ मध्ये झळकणार मराठमोळा राजेश शृंगारपुरे.
शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा आणखी कमाई करणार आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक…