Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Bhaskar Jadhav

भास्कर जाधव यांच्यासोबत शंभराहून अधिक नेते शिवसेनेत प्रवेश करणार

भास्कर जाधव यांच्यासोबत शंभराहून अधिक नेते शिवसेनेत प्रवेश करणार

भास्कर जाधव यांच्यासोबत शंभराहून अधिक नेते शिवसेनेत प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आणि आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा प्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे. जाधव यांच्यासोबत थोडेथोडके नव्हे तर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून शंभर पेक्षा जास्त…

Read More

राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रवादीला खिंडार:अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीतुन लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी…

Read More

भास्कर जाधव

भास्कर जाधव येत्या दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

भास्कर जाधव येत्या दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव येत्या दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भास्कर जाधव हे कोकणातील राष्ट्रवादीचे नेते आहेत. तत्पूर्वी ते शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्व गैरसमज दूर…

Read More