मुंबई : 18 नोव्हेंबरला अभिनेता सलमान खान च्या कुटुंबात डबल सेलिब्रेशन होतं. कारण सलमानचे आई-बाबा सलमा खान आणि सलीम खान तसंच बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी सलमानने आपल्या आई-वडिलांना खास गिफ्ट दिलं.
सलमान खान ला सिनेमा आणि शोमध्ये गाताना यापूर्वी पाहिलं असेल.
आई-वडील आणि बहिण-मेव्हण्याच्या लग्नाच्या वाढदिवसालाही त्याने असंच…