Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: korea open superseries final

पी. व्ही. सिंधू-Pv-Sindhu

पी. व्ही. सिंधू ची फायनलमध्ये धडक

सोल - भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती पी. सिंधू हिने चीनच्या हे बिंगजिओ हिचा 21-10, 17-21, 21-16 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सिंधूची आता अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी लढत होणार आहे. सिंधू प्रथमच कोरिया ओपन सुपरसिरीजच्या अंतिम फेरीत…

Read More