Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: weather

पाऊस-heavy-rainfall-waterlogs

पुण्यात गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता….

पुणे - शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली. शहरात दिवसभरात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३२.१ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. सरासरीपेक्षा ३.६ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले आहे, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद…

Read More