Skip to content Skip to footer

KGF 2 ठरल्या दिवशीच होणार प्रदर्शित; कर्करोगग्रस्त संजय दत्तने सुरु केली तयारी

संजय दत्तने केली कर्करोगावर मात? KGF 2 साठी सुरु केली तयारी

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा K.G.F Chapter 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. परंतु कर्करोगग्रस्त संजयमुळे हा चित्रपट लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे स्वत: संजय दत्तनेच ही चर्चा फेटाळून लावली आहे. एन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन K.G.F ची तयारी सुरु केल्याचे संकेत त्याने दिले आहेत.

Leave a comment

0.0/5