Skip to content Skip to footer

कवितेच्या माध्यमातून हिंदुस्थानी हवाई दलाने घेतली पाकड्यांची फिरकी

एअर स्ट्राईक करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकड्यांना चांगलाच दणका दिला. त्यानंतर हिंदुस्थानचे विंग कमांडर पाकिस्तानच्या हाती सापडूनही सहीसलामत मायदेशी परतले. या सगळ्या घडामोडींनी पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली. आता हिंदुस्थानच्या हवाई दलाने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक कविता करून त्यांची फिरकी घेतली आहे. विपीन इलाहाबादी यांची ‘हद सरहद’ की ही कविता ट्विटरवर पोस्ट करून पाकड्यांना त्यांची जागा दाखवली आहे.

आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की।

उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है, एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।

आज किसी ने सरहदें पार की…

असे कवितीच्या सुरूवातीच्या ओळी आहेत.

Leave a comment

0.0/5