आता चीनची खेळी भारतीय वर्तमान पत्र आणि वेबसाईडवर घातली बंदी ?

आता-चीनची-खेळी-भारतीय-वर्-Now-China-game-Indian-year

आता चीनची खेळी भारतीय वर्तमान पत्र आणि वेबसाईडवर घातली बंदी ?

भारत चीन बनावटीचे एकूण ५९ अ‍ॅप्सवर केंद्र सरकारने एक पत्रक जारी करून बंदी घातलेली आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेने सुद्धा चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांना मज्जाव केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर चीन सरकारने भारतीय वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर बंदी आणली असून, त्या ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने या वृत्तपात्राने यासंबंधी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

भारतीय टीव्ही चॅनेल्स सध्या आयपी टीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर एक्स्प्रेस व्हीपीएन काम करत नाही आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून, या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केले आहे, अशी माहिती दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here